कतरिना व्यतिरिक्त या अभिनेत्रींनी निवडला स्वतःपेक्षा लहान जोडीदार, जाणून घ्या तरुणाला डेट करण्याचे फायदेकतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. वृत्तानुसार, हे जोडपे आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या, पण या जोडप्याने जुनी विचारसरणीही धुडकावून लावली.Source link

Leave a Comment